उस्मानाबाद ,दि.६ : 

पोलीस ठाणे, नळदुर्ग: महादेव आंबादास कांबळे, रा. दहिटना, ता. तुळजापूर हे दि. 21.05.2021 रोजी 20.00 वा. सु. आपल्या घरासमोर थांबले होते. यावेळी शेतातील बांध नांगरल्याच्या कारणावरुन गावकरी- मारुती व सचिन मारुती कांबळे या दोघा पिता- पुत्रांनी महादेव कांबळे यांना लोखंडी गज, काठीने मारहान करुन जखमी केले. यावेळी महादेव यांच्या बचावास त्यांची बहिण आली असता नमूद दोघांनी त्यांनाही ‍शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या महादेव कांबळे यांनी दि. 05 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
Top