उस्मानाबाद,दि.११
पोलीस ठाणे, परंडा: शिवप्रसाद राजकुमार भगत, य 22 वर्षे, रा. देवळाली, ता. भुम हे दि. 15.04.2021 रोजी 18.00 वा. सु. देवळाली शिवारात हायड्रोलीक जॅकने ट्रॅक्टरची ट्रॉली उचलून त्याखाली दुरुस्तीकाम करत होते.
यावेळी तो जॅक तुटून ट्रॉली शिवप्रसाद भगत यांच्या अंगावर पडल्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या बापु मछिंद्र अंधारे, रा. माणकेश्वर, ता. भुम यांनी दि. 10 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 338, 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.