उस्मानाबाद दि.११
स्थानिक गुन्हे शाखा: पो.ठा. आनंदनगर गु.र.क्र. 323 / 2019 भा.दं.सं. कलम- 326, 325, 504, 506 या मारहानीच्या गुन्ह्यातील आरोपी- स्वप्नील अर्जुन चौगुले, वय 21 वर्षे, रा. तांबरी विभाग, उस्मानाबाद हा मागील 2 वर्षापासुन पोलीसांना तपासकामी हवा होता. स्था.गु.शा. च्या पोउपनि- श्री. सदानंद भुजबळ, पोहेकॉ- शेळके, पोकॉ- बलदेव ठाकुर, सर्जे यांच्या पथकाने त्यास आज दि. 11.06.2021 रोजी तांबरी विभाग परिसरातून ताब्यात घेउन पुढील कार्यवाहीस्तव आनंदनगर पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.