उस्मानाबाद ,दि.११

पोलीस ठाणे, तामलवाडी: आपापल्या ताब्यातील दुकाने, हॉटेल व्यवसायास चालू ठेउन कोविड- 19 संबंधी मनाई आदेश व भा.दं.सं. कलम- 188, 269 चे उल्लंघन करणाऱ्या 4 गुन्ह्यांतील 4 व्यक्तींना प्रत्येकी 500 ₹ दंडाची व दंड न भरल्यास 5 दिवसाच्या साध्या कारावासाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, तुळजापूर यांनी दि. 10.06.2021 रोजी सुनावली आहे.

 
Top