उस्मानाबाद , दि . २७ :
पोलीस ठाणे, नळदुर्ग : शेटे तांडा,धनगरवाडी येथील गणेश निसरगुंडे हे 25-26 जुन दरम्यानच्या रात्री घरात झोपलेले असतांना अज्ञाताने त्यांच्या घरात प्रवेश करुन घरातील 23 ग्रॅम सुवर्ण दागिने व 80,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या निसरगुंडे यांनी दि. 26 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.