जळकोट , दि.१

 तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण ,सरपंच  सौ.ज्योतीका चव्हाण ,ग्रामपंचायत सदस्य अमृता चव्हाण, माजी सदस्य सुभाष नाईक ,सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक नेमीनाथ चव्हाण ,पांडुरंग चव्हाण ,पोलीस पाटील शिवाजी चव्हाण ,ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र पवार, शंकर राठोड, मोतीराम राठोड, हरिदास राठोड, राजश्री चव्हाण, शांताबाई चव्हाण, रिना चव्हाण, शानूबाई चव्हाण, राहुल चव्हाण, संदीप राठोड यांच्यासह बंजारा बांधव उपस्थित होते.
 
Top