तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे "डॉक्टर्स डे " निमित्त सत्कार Naldurg 19:05:00 A+ A- Print Email जळकोट,दि.१ तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील आनंदेश्वर हायटेक नर्सरीच्या वतीने डॉक्टर्स डे निमित्त जळकोट गावात वैद्यकीय सेवा बजावत असलेले डॉ. संजय कदम व डॉ.मोजगे यांचा आनंदेश्वर नर्सरीचे मालक अमोल इगवे यांच्या हस्ते वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला.