नळदुर्ग , दि . २२

गुरुवार दि . २२ जुलै रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना . अजित पवार  यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन  नळदुर्ग येथिल   बालाघाट शिक्षण संस्थेच्या  कला विज्ञान व वाणिज्य   माहाविद्यालयात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी 21 झाडाचे वृक्षारोपण  केले.


यावेळी प्रा. अशोक कांबळे  व  परवेज पिरजादे  , नळदुर्ग शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष ताजुद्दीन शेख,  शहर उपाध्यक्ष संदीप गायकवाड ,  सरचिटणीस सलमान पठाण,   शहर सचिव सलमान शेख, नेहाल खान, अरमान पटेल, समीर शेख, आदी उपस्थित होते.
 
Top