लोहारा , दि . १८ 

शहरात लहुजी शक्ती सेना यांच्या वतीने थोर साहित्यिक, कवी, कलावंत लेखक, प्रबोधनकार व समाजसुधारक लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या ५२ व्या स्मृतिदिनानिमित्त लहुजी शक्ती सेनेच्या संपर्क कार्यालयात जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी व माजी प.स.सदस्य दिपक रोडगे यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करून अभिवादन करण्यात आले.  
 
       
यावेळी लहुजी शक्ती सेनेचे तालुका अध्यक्ष दिपक प्रकाश रोडगे, रमेश रोडगे, विकी मोरे, सुदर्शन रोडगे, नितीन रोडगे, सुरज कांबळे, रवि पवार यांच्यासह आदि उपस्थित होते.
 
Top