उस्मानाबाद दि. २३


 तामलवाडी पोलीस ठाणे : मैनाबाई चंद्रशेखर दळवी व खंडु मारुती नरवडे, दोघे रा. मसला (खुर्द), ता. तुळजापूर या दोघांच्या घराचे कुलूप दि. 21- 22 जुलै दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने तोडून दळवी यांच्या घरातील- 33 ग्रॅम सुवर्ण दागिने, 70,000 ₹ रोख रक्कम आणि  नरवडे यांच्या घरातील- 15,000 रोख रक्कम तसेच गावातील छत्रपती शाहु महाराज माध्यमिक विद्यालयातील दोन ब्लॅकेट चोरुन नेले. अशा मजकुराच्या मैनाबाई दळवी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

 
Top