उस्मानाबाद ,दि. १३


उस्मानाबाद जिल्हा : कोविड-19 संबंधी मनाई आदेशांचे उल्लंघन करुन व कोविड संसर्गाची शक्यता निर्माण करुन भादसं कलम- 188, 269 चे तामलवाडी पो.ठा. हद्दीत उल्लंघन करणा-या 1) ज्ञानेश्वर नेटके यांना व आंबी पो.ठा. हद्दीत उल्लंघन करणाऱ्या 2) राहुल काळे यांना प्रत्येकी 500 रुपये  आर्थीक  दंडाची  शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, तुळजापूर व परंडा यांनी आज दिनांक 13 जुलै  रोजी सुनावली आहे.

 
Top