उस्मानाबाद ,दि.22 :
कोवि
नागरी व ग्रामीण भागात तपासण्या वाढविणे,लसीकरणावर भर देणे, कॉन्टॅक्ट ट्रेसींग वाढविणे,समाजातील दुर्बल व अति जोखीमीचे घटक जसे ज्येष्ठ नागरिक, दुर्धर आजारी नागरिक, गरोदर माता,अनाथ बालके व स्थलांतरीत समूह यांच्यावर विशेष लक्ष देण्याबाबत सूचना दिल्या आहेत.यावेळी तालुकानिहाय कामाचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही.वडगावे, अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हालकुडे एस.एन.,सहा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सय्यद जे.एन. व सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.