नळदुर्ग , दि . २८

येथील वसंतनगर येथे श्री.जगदंबा मंदिर व श्री.सेवालाल मंदिर परिसरात १०१ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले, हा उपक्रम  रवी महाराज राठोड यांनी आयोजित केला होता, यावेळी
 फुलचंद राठोड. विनायक जाधव, (कारभारी).मानसिग राठोड, कनिराम राठोड, काशीनाथ राठोड, बाबू जाधव, चांगदेव चव्हाण, गुलचंद राठोड, भानुदास राठोड, दत्ता राठोड, दिलीप राठोड, शेखर राठोड, अमोल जाधव, सुनील चव्हाण, आकाश जाधव, किरण राठोड, आदी उपस्थित होते.
 
Top