सोलापूर , दि. ३० :
सोलापूर जिल्ह्या कोतवाल संघटनेची संपूर्ण कार्यकारणी महसूल संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष शंतनू गायकवाड व महाराष्ट्र राज्य सरचटणीस कृष्णा शिंदे, राजाभाऊ साठे राज्य सदस्य
यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली. या बैठकीत सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी विठ्ठल गुरव यांची बिनविरोध निवड करण्यात आली, तर सरचटणीस पदी अनिल जाधव यांची वर्णी लागली आहे .
पुढील प्रमाणे नूतन पदाधिका-यांची निवड बिनविरोध करण्यात आली आहे .जिल्हा उपाध्यक्ष राहुल तोडकरी, मल्लिनाथ बाळगी, भगवान पारसी, गोरख ढोबळे, प्रल्हाद खरे, गुरुदास अरणे, कार्याध्यक्ष राजाभाऊ साठे, कोषाध्यक्ष आधुसिद्ध पुजारी,
सहकार्याध्यक्ष बसवंत सुतार,
सह कोषाध्यक्ष संजय कुरवडे,
सहसचिव बंदेनवाज डफेदार,
जिल्हाप्रसिद्धी प्रमुख प्रविणकुमार बाबर, सल्लागार भागवत चंदनशिवे, बाळासाहेब कांबळे, रवी धेंडे, गुलाब सोनवणे, प्रवक्ता नवनाथ इंगोले, प्रवीण गुंजले, रशीद शेख, संघटक आनंद इंगळे , मसा साबळे, उमेश क्षिरसागर, शहाजी हुलगे, शिवाजी काळे, संपर्क प्रमुख रामभाऊ खरात, बालाजी पाटील, अर्जुन सनके, दयानंद क्षिरसागर, महिला प्रतिनिधी सुलोचना देशमुख, ममता कोळी आदीची निवड करण्यात आल्याची
महिती विठ्ठल गुरव जिल्हा अध्यक्ष यानी जाहिर केले आहे. वरील सोलापूर जिल्हा कोतवाल संघटनेचे कार्यकारणी ही पाच वर्षे साठी असेल असे महिती कृष्णा शिंदे राज्य सरचिटणीस महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना यानी जाहीर केले असून या बैठकीला जिल्ह्यातील पदाधिकारी तालुका पदाधिकारी व कोतवाल
महादेव खिलारे पंढरपुर
शफीक वाडीकर अककलकोट ,धानया हिरेमठ दक्षिण सोलापूर,
अनिल भोसले करमाळा, गौतम ठोकळे सागोला, नाना पवार माढा,
बालाजी व्हळे बार्शी, राजु कुभार मोहोळ, बंडु मडवळकर उत्तर सोलापूर, संजय कुरवडे मंगळवेढा
आनंद इंगळे माळशिरस , यांच्यासह कोतवाल शंकर बनसोडे , गुलाब सोनवणे ' सज्जन शिंदे ,पांडुरंग वाघमारे , शिवानंद कोळी , समाधान सुर्यसुंगध ,अंकुश मुढे , दत्ता कदम ' रेवणसिध्द सुतार, सुनिल मुलगे मारुती गुंड ' स्वामीनाथ जमादार , हणमत सानप , रशीद शेख ,शिवाजी काळे , बाळासाहेब खेदाड , बनसोडे शिवशरण , कोळी सूर्यात रामपुरे , प्रदीप शिवशरण महादेव चव्हाण दिपक काबळे जावेद मुलाणी सुनिल कोळी प्रदीप पाटील पवार, फिरोज ताबोळी, याची उपस्थितत सोलापूर जिल्हा कोतवाल संघटनेच्या नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.