जळकोट, दि ६  :
                               
 जळकोटवाडी (नळ) ता. तुळजापूर येथील लहु नामदेव कदम हे २९ वर्षाच्या प्रदीर्घ देश सेवेनंतर  नुकतेच   भारतीय सैन्यदलातून  सेवानिवृत्त झाल्याबद्दल व  गावात प्रथमच आल्याबद्दल   त्यांचा ग्रामस्थ व मित्र परिवारातर्फे सत्कार करण्यात आला.  

 
यावेळी गावातील माजी सरपंच शिवाजी नागनाथ काळे ,मधुकर साळुंके, व्यंकट मुरमे,त्र्यंबक मुरमे, मछिंद्र कदम,सुरेश वागदरे, रमेश काळे,लहु कृष्णा कदम,मोहन दासमे,राम आलगुडे, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top