तुळजापूर दि २४ :
तुळजापूर येथील परीक्षा मंडळाच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने महंत तुकोजी महाराज व महंत हमरोजी महाराज यांचे आशीर्वाद घेण्यात आले.
मंत तुकोजी महाराज व महंत हमरोजी महाराज यांना मंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी, राम छत्रे, व इतर सदस्य यांनी फेटा बांधून सत्कार केला. महाराजांनी यावेळी सर्व सदस्यांना आशीर्वाद दिले.