तुळजापूर दि २ :

बालाघाट शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शिक्षण महर्षी माजी आमदार सिद्रामप्पा आलुरे गुरुजी यांच्या निधनानंतर बालाघाट शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव नरेंद्र बोरगावकर यांनी आलुरे गुरुजी हे आमचे सहकारी नेते होते, सहकार आणि शिक्षण क्षेत्रात त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. अशा शब्दांत श्रद्धांजली वाहिली आहे. 


आलुरे गुरुजी यांच्या निधनामुळे बालाघाट शिक्षण संस्थेचे खूप मोठी हानी झाली आहे ते कधीही भरून निघणार नाही अशा शब्दात संस्थेचे सचिव उल्हास बोरगावकर यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. बालाघाट शिक्षण संस्था  व  बोरगावकर परिवार आलुरे  परिवाराच्या दुःखात सहभागी असल्याचेही या निमित्ताने उल्हास बोरगावकर म्हणाले.
 
Top