उस्मानाबाद , दि .१४ : 

आगामी होणा-या विविध निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी  
उस्मानाबाद याठिकाणी  वंचित बहुजन आघाडीची  मराठवाडा विभागीय कार्यकारणीची बैठक    शुक्रवार दि . १३ आँगस्ट रोजी पार पडली.
 
मराठवाडा विभागीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी जिल्हा प्रशिक्षक वंचित बहुजन आघाडी उस्मानाबादचे आर एस गायकवाड , मराठवाडा अध्यक्ष अशोक  भिंगे पाटील ,  महासचिव संतोष  सूर्यवंशी ,  मराठवाडा विभागीय सदस्य भैय्यासाहेब नागटिळक ,  जिल्हा अध्यक्ष बि .डी शिंदे , महासचिव बाबासाहेब जानराव ,  जिल्हा आघाडी महिला अध्यक्ष ॲड जीनत प्रधान ,  धनंजय सोनटक्के ,  ॲड के टी गायकवाड ,  जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष  , राजा मळगे ,  बाळकृष्ण जमादार , महासचिव बाबुराव गायकवाड ,  अंकुश लोखंडे , महासचिव गोविंद भंडारी , संघटक दीपक साखरे , राहुल कांबळे ,  दयानंद बनसोडे ,  उपाध्यक्ष  साधू शिंदे,  सिद्धेश मोराळे तसेच वंचित बहुजन आघाडी माजी जिल्हाध्यक्ष डॉ चंद्रशेखर गायकवाड ,  सामाजिक कार्यकर्ता विजयकुमार बनसोडे आदीसह जिल्हा व सर्व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते
 
Top