तुळजापूर , दि .३० :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुळजापूर शहर संघटकपदी दिनेश धन्यकुमार क्षिरसागर यांची निवड करण्यात आली आहे . या निवडीचे पत्र जिल्ह्याचे नेते जीवन गोरे , राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, जिल्हा कार्यध्यक्ष संजय दुधगावकर, प्रदेश सचिव सुरेश पाटील, युवती प्रदेशअध्यक्षा सक्षणा सलगर, डॉ प्रतापसिंह पाटील, तुळजापूर विधानसभा अध्यक्ष गोकुळ शिंदे, महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा मगर-माडजे, शहर अध्यक्ष अमर चोपदार, राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंके व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या सर्व सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.