उस्मानाबाद , दि .४
परंडा पोलीस ठाणे : कोविड- 19 संसर्गाची शक्यता निर्माण करण्याची निष्काळजीपनाची कृती करुन भा.दं.सं. कलम- 269 चे उल्लंघन करणाऱ्या 1) राजेंद्र सोपान माळी 2) अशोक ज्ञानदेव शिंदे 3) अकिल आयुब डोंगरे या तीघांना प्रत्येकी 1,000 ₹ दंडाची शिक्षा तर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोका- अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे वाहने उभी करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन करणाऱ्या 4) सलिम कलीम खान 5) ज्ञानेश्वर दत्तात्रय चव्हाण यांनी प्रत्येकी 200 ₹ दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, परंडा यांनी आज दि. 04 ऑगस्ट रोजी सुनावली आहे.