इटकळ , दि . ३० :
इटकळ ता तुळजापूर येथील स्वामी कुटुंबाच्या वतीने श्रीकृष्ण जन्मष्टमी निमित्त रुग्ण्सेवा करुन साजरी केली
श्रीकृष्ण भक्त पिंट्यु नागनाथ स्वामी यांनी दि .३० रोजी समर्थ क्लिनिक इटकळ येथील डाॅक्टर आसबे यांच्या दिवस भर आलेल्या रुग्णाचे मेडीसिनसह संपुर्ण बिल भरले. दिवस भरात जवळपास दिडशे रुग्णानी यांचा लाभ घेतला.
दरवर्षी स्वामी कुटुंबीयांकडून या दिवशी वेगवेगळ्या उपक्रमानी श्रीकृष्ण जन्मष्टमी साजरी करतात.