अणदूर , दि .१४ :
दिवाळीनिमित्त लोकमंगल मल्टीस्टेट कॉ ऑप सोसायटी शाखा अणदूर तर्फे शाखेचे सल्लागार खातेदार व हित चिंतक व्यवसाईक यांच्या उपस्थितीत फराळाचे कार्यक्रम घेण्यातआला. या वेळीअणदूर शाखेचे शाखाधिकारी पाटील शरणाप्पा यांनी मल्टिस्टेट विषयी सर्व नवीन ठेवी कर्ज 21.11.2021रोजी सोलापूर येथे होत असलेल्या विवाहसोहळा विषयी माहिती दिली.
त्यानंतर फराळाचे कार्यक्रम घेण्यात आला,प्रतिवर्षी अणदूर लोकमंगल शाखेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणून हा आपल्या खातेदारांना जोडणारा कार्यक्रम आयोजित करून लोकमंगल ने एक सामाजिक संदेश दिला आहे या कार्यक्रमास अणदूर येथील ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्त शिक्षक नरे महादेव नागबसप्पा, संगशेट्टी नवनाथ,घोडके वसंत खंडेराव,सांगवे नागनाथ,डॉक्टर कुंभार नागनाथ,साहेबराव घुगे, पत्रकार चंद्रकांत गुड्ड,लंगडे मारुती,जेवरे राजकुमार,विजय कुमार सावंत, महादेव बोगरगे, जयंत जाधव,आदी मन्यावरासह खातेदार, कर्जदार मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रम यशस्वी ते साठी कर्मचारी पाटील शराणप्पा, स्वामी गुंडाय्या,ढेंबरे रोहिणी, माळी शिला आदींनी परिश्रम घेतले.