तुळजापूर ,दि . २९ :
पञकार अनिल आगलावे यांची महाराष्ट्र सरपंच परिषद राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या तुळजापूर तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा बुधवार दि. 29 रोजी सर्किट हाऊस तुळजापूर येथे पत्रकारांच्या वतीने नगरसेवक सचिन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात करण्यात आला.
यावेळी बाबासाहेब घोंगते, पदमाकर गडदे, बाबा श्रीनिमे,दिनेश बागल ,जगदीश पाटील,पत्रकार अंबादास पोफळे,डॉ.सतीश महामुनी,गोविंद खुरुद,अँड.जगदीश कुलकर्णी,सचिन ताकमोघे,श्रीनिवास साळुंखे,प्रदीप अमृतराव,शुभम कदम, अमीर शेख,सिद्धीक पटेल,संजय खुरुद, प्रमोद कावरे,सतीश पवार,कुमार नाईकवाडी, संजय गायकवाड आदींची उपस्थिती होती.