अणदुर :                

नळदुर्ग पोलिस स्टेशन येथे सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून सिद्धेश्वर गोरे  यांची नियुक्ती झाल्याबद्दल अक्षय अनिल घुगे मित्र परिवार अणदुर च्या वतीने करण्यात सत्कार करण्यात आला. 

यावेळी गोरे यांचा हार ,शाल , पुष्प गुच्छ व बुके देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अक्षय अनिल घुगे, सतिश घुगे, शंकर चाफे, आदी जण उपस्थित होते.

 
Top