नळदुर्ग , दि . ०२
येथिल राणा प्रतिष्ठानचे आधारस्तंभ यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध संघटना, समाजसेवक, शहरातील राजकीय पक्षा कडून त्यांचा शाल फेटा हार व पेढा भरवून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित नळदुर्ग शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुहास येडगे,उपाध्यक्ष आयुब शेख, सचिव सुनिल गव्हाणे, कोषाध्यक्ष भगवंत सुरवसे, प्रसिद्धी प्रमुख शिवाजी नाईक, जेष्ठ पत्रकार विलास येडगे, सुनिल बनसोडे, दादासाहेब बनसोडे, उत्तम बनजगोळे, अजित चव्हाण, शोएब काझी, मुजमिल शेख, नगरसेवक बसवराज धरणे, सुशांत भूमकर, भाजप शहराध्यक्ष धिमाजी घुगे, पप्पू पाटील, आरंभ सामाजिक संस्थेचे श्रमिक पोतदार, सागर हजारे, राहूल हजारे, विजय ठाकूर, मारुती घोडके, शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते बंडू कसेकर , यांच्यासह राणा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.