नळदुर्ग , दि . १२
कार्यक्रामाच्या प्रारंभी राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच सौ.लोचना रविंद्र दबडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युवा नेते रविंद्र दबडे, नितीन काटकर, राजेंद्र दबडे, भिमाशंकर शिंदे, अरविंद दबडे, हणमंत लांडगे, सर्व धारकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.