जळकोट, दि.१२

येथून जवळच असलेल्या   भोसगा(ता. लोहारा) येथील डॉ. ज्योती बसवंत हत्तरगे यांना राजस्थान येथील विद्यापीठाच्यावतीने जेजेटी द स्टडी ऑफ बायो डायव्हर्सिटी ॲट अचलेर वॉटर टॅंक इन उस्मानाबाद- महाराष्ट्र या विषयावर सादर केलेल्या शोधनिबंधास डॉक्टरेट ही पदवी बहाल झाली आहे . याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला. 


यावेळी लोहारा तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील , तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे ,पंचायत समिती सदस्य वामनरावजी डावरे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बालाजी चव्हाण, काशीनाथ घोडके, महादेव कोरे, बसवराज कोंडे, दादा वडगावे, व्यंकटेश कागे, जयेश सुर्यवंशी व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top