तुळजापूर , दि . ३०

   
महाराष्ट्र स्टेट ऑलंपिक असोसिएशनचे सचिव नामदेव शिरगावकर यांचा सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी नामदेव शिरगावकर यांनी कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. 
   
देवी दर्शना नंतर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे साॅफ्ट टेनिस असोसिएशनच्या वतीने   प्रशिक्षक संजय नागरे यांनी नामदेव शिरगावकर यांचा सत्कार केला. यावेळी केमीष्ट असोसिएशनचे किरण हंगरगेकर, हेमंत कांबळे यांच्यासह प्रियंका हंगरगेकर,  यशराज हुंडेकरी, प्रज्वल ढवळे आदी खेळाडूंची उपस्थिती होती. 
 


 यावेळी साॅफ्ट टेनिस असोसिएशन चे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष संदीप गंगणे यांनी ही असोसिएशनच्या वतीने नामदेव शिरगावकर यांचा सत्कार केला.

 
Top