नळदुर्ग ,दि . २७
तुळजापूर तालुक्यातील वडाचा तांडा ( होर्टी) येथे पोलिओ लसीकरण मोहिमेचे रविवार दि . २७ फेब्रुवारी रोजी शुभारंभ करण्यात आले. यावेळी ७६ लाभार्थी बालकांना पोलिओ डोस देण्यात आले.
यावेळी सरपंच सौ. विजया चव्हाण, उपसरपंच सौ.निमबाई राठोड,सदस्य लखन चव्हाण,जयराम चव्हाण,फुलचंद चव्हाण,सुनील जाधव, विजय राठोड ,ग्रामसेवक सी आर अवया , आशा कार्यकर्ती बबिता राठोड, मदतनीस अनिता चव्हाण,विकास चव्हाण आदी उपस्थित होते.