तुळजापूर , दि . २५ : 

आम आदमी पार्टीच्या तुळजापूर  तालुका अध्यक्षपदी  मधुकर शेळके यांची तर तुळजापुर शहर अध्यक्षपदी  प्रंशात इंगळे यांची निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वञ  आभिनंदन केले जात आहे.

आम आदमी पार्टी उस्मानाबाद जिल्हा कमिटीच्या वतीने आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल  यांचे विचार  आणि सर्व सामान्य लोकांचे  प्रशन सोडवण्यासाठी व पक्षाची विचार धारा तळगाळा पर्यत पोहोचवण्यासाठी तुळजापुर तालुका अध्यक्षपदी   मधुकर शेळके यांची तर तुळजापुर शहर अध्यक्षपदी  प्रंशात इंगळे यांची निवड करण्यात आली.

 यावेळी जिल्हा अध्यक्ष  अजित खोत, जिल्हा सचिव मुन्ना शेख यांनी त्यांना  नियुक्ती  पत्र  देवुन शुभेच्छा  दिले आहे. 
 
Top