खामसवाडी दि.४

कळंब तालुक्यातील शिराढोण येथे आज दि.४ मार्च रोजी अखिल भारतीय जीवा सेना व श्री संत सेना महाराज यांच्या जयंती निमित्त मोफत पाणपोई चे उद्घाटन गावचे सरपंच  पद्माकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.  

यावेळी सामिजिक कार्यकर्ते शाम पाटील,माऊली कणसे, अमोल माकोडे,अवधूत पाटील, अतुल पवार, उदय माकोडे,दत्ता धाकतोडे, अजय सुरवसे,संजय धाकतोडे,कृष्णा धाकतोडे, शंकर धाकतोडे, नामदेव वाघमारे,अक्षय धाकतोडे, सुरज कणसे, राम पवार, नितीन धाकतोडे, मुन्ना महाजन, अमोल माकोडे, प्रणय कोंडेकर, अशोक धकतोडे ,संदीप पालकर, आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
 
Top