एन टी व्ही मराठी शोध पत्रकारिता
नळदुर्ग ,दि . ०४
पत्रकारिता क्षेत्रात आयुब शेख यानी एन टी व्ही मराठी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक,राजकिय, क्रीडा अशा विविध विषयात जनजागृतीपर उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून 'वर्धापनदिनी' मान्यवरांच्या हस्ते शोध पत्रकारिता पुरस्कार १ मे रोजी अहमदनगर येथे देण्यात येणार आहे. त्याबद्दल त्यांचे आभिनंदन केले जात आहे.