नळदुर्ग, दि.२०
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी उपतालुकाप्रमुख प्रदीप मगर, सुनील जाधव, शहर प्रमुख सुधीर कदम, विभाग प्रमुख धुळा रक्षे, दगडू शिंदे, तुळशीराम बोबडे, बालाजी पांचाळ, अनिल छत्री, महेश गिराम, किरण वरदे, विशाल कस्तुरे ,बाळू सोमवंशी ,नागराज खोबरे, अमर खोबरे ,लक्ष्मण वरदे ,भीमाशंकर नकाते, बाळू सोमवंशी, नंदलाल हजारे, आदीजण उपस्थित होते. सदरील निवेदन तहसिलदार सौदागर याना देण्यात आले.