जळकोट ,दि . २२
दलित मित्र मोतीराम चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील राजश्री शाहू महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.
येथील महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ जळकोट ता. तुळजापूर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोतीराम चव्हाण यांची पुण्यतिथी निमित्त मान्यवराच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.(यावेळी माजी परिवहण मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी ही भेट देऊन अभिवादन केले.)
यावेळी ,जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण,जळोकटचे सरपंच अशोक पाटील, कृष्णात मोरे, महेश कदम, बसवराज कवठे,माणिकराव चव्हाण, अमृता चव्हाण, ताराचंद चव्हाण, शकंर चव्हाण, ॲड.बाबुराव पवार, ताराचंद राठोड,हरिष जाधव,शरणाप्पा कबाडे, बबन मोरे, पत्रकार मेघराज किलजे, अंकुश लोखंडे,बसु भोगे,अनिल छत्रे,पिन्टू चुंगे, शिवाजी पोलिस पाटील, पांडुरंग चव्हाण, बाबुराव चव्हाण, शिवाजी चव्हाण, सुर्यकांत चव्हाण, प्राचार्य संतोष चव्हाण विनायक राठोड, विनायक चव्हाण,अमोल चव्हाण, लक्ष्मण राठोड, शिवाजी राठोड, यांच्या शिक्षकवृंद ग्रामस्थ उपस्थित होते.