नळदुर्ग , दि. १५
शहरातील न्यू चैतन्य तरुण गणेश मंडळाची दि.१४ ऑगस्ट रोजी माजी नगरसेवक शरद बागल यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक होवुन सन २०२२-२३ साठी नुतन कार्यकारणी पुढील प्रमाणे निवडण्यात आली आहे.
अध्यक्षपदी मयूर हुलगे तर उपाध्यक्षपदी आदित्य गवळी, विशाल सावंत, कोषाध्यक्षपदी अंकुश जाधव, अजित दोपारे ,सचिव वैभव देवकर
सहसचिव अजय मोरे, मिरवणूक प्रमुख अमित शेंडगे,प्रविण चव्हाण,अंबादास पवार,प्रमोद कुलकर्णी,कैलास घाटे,संभाजी चव्हाण,आकाश कुलकर्णी,सुजित बिराजदार,गजानन कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. सल्लागार व मार्गदर्शक शरद बागल, दिलीप कुलकर्णी, कमलाकर चव्हाण, मोहन नाईक, सुधाकर चव्हाण,मदन तिवारी, छब्बूसिंग बिसेनी,आप्पू वाले,राजेंद्र बागल,मारुती घाटे,गिरजप्पा जाधव,मनोज मिश्रा,विकास भोसले,सुनील देवकर,विकास अवचार,शंकर शेंडगे आदी.