काटी, दि. ३०

तुळजापूर तालुक्यातील काटी येथील जेष्ठ नागरिक मारुती अंबादास थोरबोले यांचे सोमवार दि.29 रोजी सायंकाळी वृद्धापकाळाने  निधन झाले. 

त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी आठ वाजता येथील धामणगाव रोडवरील धनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले..ते पंचायत समिती समिती सदस्य रामहरी थोरबोले यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
 
Top