काटी ,दि.२०
बुधावारी सायंकाळी 4.35 वाजता श्रीमती लक्ष्मीबाई श्रीपती चिवरे वय ९५ वर्ष राहणार काटी ता तुळजापूर यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले,दोन मुली, सुना,नातवंडे असा परिवार आहे. शालेय व्यवस्थापन समिती काटी अध्यक्ष गणपत श्रीपती चिवरे यांच्या त्या मातोश्री होत.