उमरगा , दि.१२

उमरगा तालुक्यातील जय भवानी नगर, मुळज तांडा येथे जगदंबा देवी व संत सेवालाल महाराज यात्रा महोत्सवास आ. ज्ञानराज चौगुले यांनी भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते पूजा व आरती संपन्न झाली.


कार्यक्रमास सोलापूरचे सुप्रसिद्ध  डॉ योगेश राठोड,  भास्कर राठोड, अनिल चव्हाण, मोहन राठोड, नेताजी जाधव , प्रकाश जाधव, रामचंद्र जाधव, संजय राठोड, विलास राठोड, डॉ. नागेश पारेकर अर्जुन बिराजदार, बी.के.राठोड सर, सतीश जाधव, बब्रुवान चव्हाण, कोळसूरचे सरपंच किसन राठोड,  सुनील राठोड, मुळज तांडयाचे नाईक शंकर जाधव, शिवाजी राठोड, कराळीचे सरपंच सुभाष राठोड, सतीश राठोड, सुधाकर जाधव, विजय चव्हाण, यांच्यासह बंजारा समाजबांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top