काळेगाव, दि.२८:

 तुळजापूर तालुक्यातील  काळेगावचे  जेष्ठ नागरिक नामदेव गंगाराम साखरे यांचे दि. २८ रोजी राञी ९ वाजता वृद्धाप काळाने  निधन झाले. त्यानी वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला आखेरचा श्वास. 
त्यांच्या पश्चात दोन मुलं, एक मुलगी जावा, सुना, नातवंड, असा परिवार आहे. त्याच्या पार्थिवावर दि.२९ रोजी सकाळी १० वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. ते पञकार प्रकाश साखरे यांचे आजोबा होत.
 
Top