नळदुर्ग ,दि. ०६
नळदुर्ग शहरात डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 66 वा महापरीणिर्वान दिन साजरा करण्यात आला .
डाॕ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय बौध्दनगर नळदुर्ग व बु.जनार्धन रणे प्रतिष्ठान नळदुर्ग यांच्या वतीने . सहाय्यक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर गोरे , शासकीय धान्य गोडावुनचे गोदामपाल कानडे , माजी नगरसेवक विनायक अंहकारी . यांच्या हस्ते डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेचे पुजन कररण्यात करण्यात आले .
वाचनालयाच्या माध्यमातून जी काहि समाजसेवा समाजात चालू आहे . हि खरी डाॕ. आंबेडकरांना आदरांजली आहे , असे म्हणून गोरे साहेबांनी विश्वास रणे यांच्या कार्याचे कौतुक केले व असेच कार्य समाजविकासा साठी चालु राहु द्या , असे सांगितले व वाचनालया साठि पुस्तके देतो अशी हमी देखिल दिली .
कार्यक्रमाचे आयोजन वाचनालयाचे अध्यक्ष युवानेते विश्वास भाऊ रणे यांच्या नियोजना खाली करण्यात आले होते
या कार्यक्रमास उपस्थितीत सामाजिक कार्येकर्ते शिवाजी गायकवाड , उमेश गायकवाड , बाळु रणे , रामा झेंडारे , सुनिल भांगे . करण लोखंडे, संभा कांबळे . पप्पु कांबळे , नागु कांबळे . महादेव बनसोडे , आप्पाराव बनसोडे , प्रकाश बनसोडे , दिलीप बनसोडे , राजु व्हणाळे , चांगदेव रणे , दत्ता बनसोडे , अमर बनसोडे , देवा कांबळे . दिलीप भांगे .बापु झेंडारे लक्ष्मण गायकवाड , विकास बनसोडे , राजु साखरे , विकी कांबळे , आकाश कांबळे , महेश कांबळे , अमर कांबळे , बिगु गायकवाड , लल्लु ठाकुर . बबलु जाधव , विलास सुरवसे , दिनेश सुरवसे , विशाल बनसोडे , किरण कांबळे , अर्जुन भांगे , नाना कांबळे . शाम लोखंडे , शिलामणी भांगे , अनिल भांगे , विश्वास बनसोडे , भय्या वाघमारे , टोबु सरपे , बंडु ठाकुर , सोनबा रणे , सामाजिक कार्यकर्त्या अनिता रणे , सुमन गायकवाड , फुलाबाई गुरव , शोभा यादव , सिमा कांबळे ,सुशमा जाधव , बबिता ठाकुर ,कविता झेंडारेसह आदीजण उपस्थित होते. सर्वांचे आभार युवानेते विश्वास रणे यांनी मानले .