क.वि.वा महाविद्यालय,नळदुर्ग येथे दि.13 व 14 ऑक्टोंबर रोजी आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेचे आयोजन


नळदुर्ग , दि.१० : . प्रा. दिपक जगदाळे 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,छत्रपती संभाजी नगर अंतर्गत आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धा दि13 व 14 ऑक्टोबर 2023 रोजी नळदुर्ग महाविद्यालय येथे आयोजित करण्यात येणार आहेत . या स्पर्धेचे उद्घाटन बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय मधुकररावजी चव्हाण यांचे शुभहस्ते होणार आहे. यावेळी क्रीडा संचालक डॉ.दयानंद कांबळे हेही उपस्थित राहणार आहेत.                                         

 सदरील  स्पर्धा खालील वजन गटांमध्ये  होणार आहेत.                                                        

 मुले- ( वजन गट ) 57,61,65,70,74,79,86,92,97,125 मुली - ( वजन गट ) 50,53,55,57,59,62,65,68,72,76  सदरील कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमास सर्व विद्यार्थी व गावातील नागरिकांनी उपस्तिथ राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष राठोड यांनी केले आहे .
 
Top