नाभिक दुकानदार संघटनेच्या अध्यक्षपदी नागनाथ  वाळके , उपाध्यक्षपदी आतकरे , महाबोले यांची निवड


नळदुर्ग,दि.२८ 

श्री संत सेना महाराज नाभिक समाज मंडळाची बैठक दिनांक २७ रोजी  संदीप सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत संघटनेच्या अंतर्गत असणाऱ्या नाभिक दुकानदार संघटनेच्या अध्यक्षपदी नागनाथ शिवराम वाळके व उपाध्यक्षपदी गोवर्धन आतकरे व योगेश (मंदार) बाळासाहेब महाबोले यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. 


या बैठकीत माजी अध्यक्ष सुभाष महाबोले गुरुजी अध्यक्ष संदीप सुरवसे उपाध्यक्ष नेताजी महाबोले, सचिव महादेव माने, जेष्ठ सदस्य माजी सचिव हरी महाबोले, भगवान माने,राजु विभुते, दत्तात्रय राऊत, संजय पवार, संभाजी महाबोले,संतोष महाबोले, स्वप्नील सुरवसे, सुमित महाबोले, मयुर महाबोले, लखन महाबोले,तात्या हिल्लाळ, रवी सोमवसे,रवी आतकरे, महादेव सोमवसे, सोमनाथ महाबोले, स्वराज महाबोले आदी समाज  उपस्थित होते.
 
Top