दगडुपंत बिराजदार यांचे  निधन

वागदरी ,दि.२७ :

वागदरी ता.तुळजापूर  गावातील शांत व संयमी स्वभावाचे  दादा म्हणून ओळखले जाणारे सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण व अप्पा बिराजदार यांचे वडील  दगडूपंत बाळक बिराजदार यांचे दि.२६ डिसेंबर२०२३ रोजी पहाटे ५ च्या दरम्यान वयाचे ८२ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांच्या दु:खद निधना बद्दल ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व बिराजदार कुटुंबांना दुःखातून सावरण्याची शक्ती देवो अशा भावपूर्ण शब्दात त्यांना ग्रामस्थांच्या वतीने  श्रध्दांजली वहाण्यात आली.    दि.२६ डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुल,दोन मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
 
Top