राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी शेख ताजोद्दीन बशीर अहेमद यांची निवड
धाराशिव ,दि. ०९
शेख ताजोद्दीन बशीर अहेमद यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. शेख हे राष्ट्रवादी विद्यार्थी काॕग्रेसचे तुळजापूर तालुका अध्यक्ष म्हणुन काम पाहात आहेत .
राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी चे ज्येष्ठ नेतेजीवनराव गोरे , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आदित्य गोरे , राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर निंबाळकर यांच्या हस्ते राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी शेख यांना नियुक्ती पञ देण्यात आले
यावेळी बशिर शेख,चैतन्य कदम, सचिव रषिकेश देशमुख,जुबेर शेख,समिर शेख,आफताब शेख,आफताब ईनामदार,सादीक जमादार, सकलेन पठान आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.