पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांचा सत्कार
अणदूर, दि.२२
नळदुर्ग पोलीस ठाण्यात पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे हे नुकतेच रुजू झाल्याने अणदुर येथिल अक्षय घुगे यांच्या मिञ परिवाराच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
नुतन पोलिस निरीक्षक सरोदे यांचा पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अक्षय घुगे, कृष्णा लोंढे, सपोनि विजय आटोळे, सपोनि आनंद कांगुणे, उमरगा (चिवरी) सरपंच सर्वेश्वर पाटिल,बाळु गळाकाटे आदीजण उपस्थित होते.