नळदुर्ग ,दि.१४:
येथिल व्यासनगर मधील जयहिंद तरुण गणेश मंडळाची यावर्षीची बैठक संपन्न झाली.या बैठकीमध्ये एकमताने पुढील कार्यकरणीची निवड करण्यात आली.
अध्यक्ष-श्री.संदीप(आबा) गायकवाड, उपाध्यक्ष-श्री.वैभव पाटील व बंटी बताले. खजिनदार-श्री.नितीन कुलकर्णी व पिंटू जाधव.,सचिव-पिट्टू पुराणीक. आदीची निवड करण्यात आली आहे.यावेळी मंडळाचे सदस्य शंकर भाळे, नवल जाधव, सचिन गायकवाड, प्रविण चव्हाण,अमोल वराडे, अमोल मेंडके,प्रसन्न कदम, सुरज गायकवाड, राहुल चव्हाण,अभिजित लाटे, विशाल कलशेट्टी, विश्वजित भुसारे,सोनू कदम,अक्षय कदम, अंकित मगतराव,अजय चौधरी,सचिन भोई,नागनाथ कानडे व इतर मंडळचे सदस्य उपस्थित होते.