तुळजापूर तालुका भाजपच्या वतीने विलास राठोड यांचा सत्कार
तुळजापूर, दि.०६
यावेळी जिल्हा सरचिटणीस दिपक आलूरे, प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रभाकर मुळे, जिल्हा चिटणीस, साहेबराव घुगे,बाजार समितीचे संचालक सिध्देश्वर कोरे, प्रशांत लोमटे, आशिष सोनटक्के, दयानंद मुडके,पद्माकर जेवळे,महादेव सालगे , आंगद जाधव,राम जवान,युवराज पाटील,प्रवीण घोडके,आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.