सय्यद नसिरोद्दीन इमामोद्दीन इनामदार यांचे निधन
नळदुर्ग,दि.२१
येथील ज्येष्ठ नागरिक सय्यद नसिरोद्दीन इमामोद्दीन इनामदार (वय ८५) यांच्ये शुक्रवार(२०) रोजी हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.
त्यांच्यावर शनिवारी सकाळी जामा मस्जिद कब्रस्थान येथे दफन विधी करण्यात आली, त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुली, नातवंडे असा परिवार आहे, जहीर इनामदार पत्रकार जहीर इनामदार यांचे ते चुलते होत.