मन मेंदू आणि मनगट सशक्त करणारी शाळा म्हणजे जिजाऊ इंग्लिश स्कूल अणदूर - पोलीस निरीक्षक सचिन यादव.
अणदुर,दि.२७ : चंद्रकांत हागलगुंडे
मन मेंदू आणि मनगट सशक्त करणारी एकमेव शाळा असल्याचे मत पोलीस निरीक्षक सचिन यादव यांनी अणदूर त्या.तुळजापूर येथे जिजाऊ इंग्लिश स्कूल शाळेच्या स्नेहसंमेलनात व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वैजनाथ शेटे ,उद्घाटक पोलीस निरीक्षक सचिन यादव ,
प्रमुख पाहुणे सरपंच रामचंद्र आलूरे ,फुलवाडीच्या सरपंच छायाताई लोहार ,तंटामुक्ती अध्यक्ष काशिनाथ शेटे, धनराज मुळे, कल्याणी मुळे, मलंग शेख, प्रा. अनिता मुदकण्ण , मेजर धनाजी शिंदे पूर्व सीमेवरून उपस्थित राहिल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक मुख्याध्यापिका स्वप्न शेटे यांनी तर
सूत्रसंचालन पूजा स्वामी , ज्योती चव्हाण यांनी केले.
आभार संस्थेचे कार्याध्यक्ष अँड विशाल शेटे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सचिन तोग्गी, रवींद्र व्हड्रे , नित्यानंद आलूरे, लक्ष्मण लोहार,महेश कुंभार, राधिका जिडगे, आनंदीताई मुळे,शिक्षक स्वप्ना शेटे मुख्याध्यापक. सुनिता ढाकणे -घुगे ,पूजा स्वामी, ज्योती भोसले, अश्विनी पवार, सुवर्णा गुड्ड, सविता बिराजदार,,वर्षा मुळे, शकुंतला इंगळे, शीतल मुले मॅडम, नीलम लोहार , सुशांत भुरे, बसवराज कर्पे, संकेत दुलंगे, लक्ष्मण लोहार,विश्वनाथ मोकाशे , अभिलाष कर्पे,आनंद यावलकर , प्रज्योत मेलवंकी, इमाम नदाफ आदींनी पुढाकार घेतले. यावेळी
सोमनाथ शेटे, राचप्पा जिडगे, ब्रह्मानंद कापसे, सचिन मुळे, सतेंद्र राऊत , चंद्रकांत लोहार, जय मल्हार पत्रकार संघाचे सर्व सदस्यासह पालक उपस्थित होते.