नळदुर्ग: ब्रम्हकुमारीज पाठशाळेत ८९ व्या महाशिवरात्री महोत्सवा निमित्त शिवध्वजारोहण


नळदुर्ग,दि.२८:

 येथिल श्री तुळजाभवानी शेतकरी साखर कारखाना येथिल निवृत्त सपोनि सुभाषभाई बेडगे यांच्या निवासस्थानी प्रजापिता  ब्रम्हकुमारीज पाठशाळा असुन
याठिकाणी शुक्रवार दि.२८ फेब्रुवारी रोजी ८९ व्या महाशिवरात्री महोत्सवा निमित्त शिवध्वजारोहण करण्यात आले. 

यावेळी उपस्थिताना महाशिवरात्रीचे आध्यात्मिक माहिती तुळजापूर सेवा केंद्राच्या ब्रम्हकुमारी स्मिता बहेनजी, बी के सुरेशभाई जगदाळे यांनी माहिती सांगितली.याप्रसंगी
अरुणा पाटील , निवृत्त साहय्यक पोलिस निरीक्षक 
सुभाष भाई बेडगे,कृष्णा बेडगे माता, गणेश राजपूत, शंकर बेडगे, विकी वाल्मिकी आदी उपस्थित होते.
 
Top